बारसूचा वाद.. ठाकरे-भाजपचा संघर्ष, पण नुकसान कुणाचं? Barsu Refinery Project | BJP vs Thackeray | GU2

2023-04-28 3

Timeline of Barsu Refinery Project | BJP vs Thackeray आधी होता नाणारचा वाद.. मग आता सुरु झाला बारसूचा वाद.. बारसूच्या वादावर अमक्याने तमकं म्हटलं.. तमक्याने अमकं म्हटलं... यात शिवसेनेने राजकारण केलं.. शिंदे भाजप सरकारने दडपशाही केली.. कोकणी माणसांनी आंदोलन केलं.. वगैरे वगैरे बातम्या, आरोप, रोजच होतायत... पण आरोप प्रत्यारोप, राजकारण यांच्या पलिकडे बारसूचा वाद असं ज्याला म्हटलं जातंय, तो वाद नेमका काय आहे, हे आधी सोप्प करून समजून घेऊ... (Guruprasad VO)

#barsurefinery #barsu #uddhavthackeray #bjpmaharashtra #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange