Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान, लातुर जिल्ह्याला मोठा फटका

2023-04-28 55

राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच असून अवकाळी पावसाचा मोठा फटका लातूर जिल्हाला बसला आहे. जिल्हात रात्री पासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी साचायल सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires