सुदानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने काल इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने दावा केला आहे की, सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान सैनिकांनी सेंट्रल पब्लिक लॅबमध्ये घुसून ती ताब्यात घेतली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ