Indian Cough Syrup Alert: भारतीय दूषित सिरपवर डब्ल्यूएचओने उत्पादन इशारा केला जारी

2023-04-26 29

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंगळवारी एका भारतीय उत्पादकाने दूषित सिरपवर उत्पादन इशारा जारी केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चेतावणी देत सांगितले आहे की, ते वापरण्यासाठी असुरक्षित आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ