Aadhaar For Resident Foreigners: भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देखील मिळू शकते आधार कार्ड, जाणून घ्या सविस्तर माहिती
2023-04-26 2
भारतात रहिवासी परदेशी लोकांना देखील आता आधार कार्ड मिळू शकते. अर्ज करताना मागील 12 महिन्यात त्या लोकांचे भारतामध्ये 182 दिवसांचं किंवा त्याहून जास्तीचं वास्तव्य आवश्यक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ