Blasts In Pakistan: पाकिस्तान येथे दोन ठिकाणी स्फोट, 12 पोलीस ठार, 40 पेक्षा जास्त लोक जखमी

2023-04-26 1

पाकिस्तानमधील स्वात प्रांतातील कबाल परिसर येथे सोमवारी दोन ठिकाणी स्फोट झाला आहे. स्फोटात 12 पोलीस आणि सुमारे 40 पेक्षाही अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सामन्य नागरिकांसह काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ