Bengaluru: बेंगळुरू येथील वार्षिक सेल दरम्यान दोन महिलांचे साड्यावरून भांडण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

2023-04-26 2

दोन महिलांचा साड्यांवरून झालेल्या भांडणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मल्लेश्वरम, बेंगळुरू येथे वार्षिक सेल दरम्यान ही घटना घडली. व्हिडिओमध्ये, मल्लेश्वरमच्या म्हैसूर सिल्क सेलमध्ये दोन महिलांना साडीवरून वाद घालताना तुम्ही पाहू शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ