Ajit Pawar Hoarding: राजकीय वर्तुळात सुरु असलेली चर्चा खरी? अजित पवार होणार मुख्यमंत्री ? राज्यभर चर्चा
2023-04-26 33
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांची धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ