उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सीबीआयकडे तब्बल 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार नोंदवली असल्याचे समजते. संजय राऊत यांनी केलेली तक्रार भीमा पाटस साखर कारखाना कथीत भ्रष्टाचार प्रकरणात असल्याची माहिती आहे. हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ