Delhi: आर्थिक वादातून चार राऊंड फायर, दिल्लीत महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु
2023-04-21
1
22 एप्रिल रोजी सकाळी दिल्लीतील कोर्ट परिसरात एका महिलेवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. घटनेत महिला जखमी झाली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ