३६ पानांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल; नेमकं त्यात आहे तरी काय? | Wedding card viral

2023-04-20 4

आजकाल बऱ्याच कारणांमुळे लग्नसोहळे चर्चेत राहतात. नवनवे प्रयोग करून लोकं नेहमी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. बुलढाण्यातील एका लग्न सोहळ्याची पत्रिका सध्या बरीच चर्चेत आहे. ही लग्नपत्रिका चक्क ३६ पानांची छापण्यात आली आहे.
बुलढाण्यातील निवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्या मुलीच्या लग्नाची ही पत्रिका आहे.

Videos similaires