Maharashtra: महाराष्ट्रात वाढले तापमान, शाळा सध्या सकाळच्या सत्रात घेण्यासाठी पालकांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना केली विनंती

2023-04-20 1

भारतावर मागील काही दिवसांत अवकाळीचे ढग बरसून गेल्यानंतर आता उष्णतेने देश होरपळत आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे केंद्रीय बोर्डाने सध्या सुरू असलेल्या शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ