Meta Layoffs Again: मेटा कंपनीकडून पुन्हा एकदा होणार मोठी कर्मचारी कपात

2023-04-20 1

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. संघ पुनर्रचनेचा एक भाग म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नोकरी कपातीच्या दुसर्‍या फेरीची तयारी करत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires