मुंबईनंतर आता दिल्लीतही Apple Store!; देशातील दुसऱ्या स्टोअरचे टीम कूक यांच्या उपस्थितीत उद्घाटन
देशातील Apple चे दुसरे रिटेल स्टोअर दिल्लीमधील साकेत येथे सुरु करण्यात आले आहे. सीईओ टीम कूक यांनी या स्टोअरचे उदघाट्न केले आहे. याआधी परवा टीम कुक यांनी मुंबई येथे Apple च्या पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. यावेळी टीम यांनी हात जोडून लोकांचे स्वागत केले होते. दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले हे रिटेल स्टोअर स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारण्यात आले आहे.
#apple #delhi #applestore