Heatwave Advisory: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 13 श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या

2023-04-19 1

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात 13 श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires