Maharashtra Schools: महाराष्ट्रातील शाळा 15 जून पासून होणार सुरु, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती

2023-04-19 18

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये त्यामुळे सुट्ट्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires