COVID 19 In India: भारतात नवे कोरोना रूग्ण 10 हजारांच्या पार, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

2023-04-19 15

भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता पुन्हा 10 हजारांच्या पार नवे कोरोनारूग्ण 24 तासांत समोर आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ