COVID 19 In India: देशात 7,633 नवे कोरोना रूग्ण आले समोर, चिंता वाढली

2023-04-18 10

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,633 नवे कोरोना रूग्ण आले समोर  आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 6702 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ