India: देशात कोरोनाचा कहर, मागील 24 तासात आढळले 9,111 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजार पार
2023-04-17
36
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता सरकारची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ