Netflix Down: नेटफ्लिक्स डाऊनमुळे 11,000 वापरकर्त्यांना समस्यांचा करावा लागला सामना- रिपोर्ट

2023-04-17 14

नेटफ्लिक्स डाऊन झाल्याने सुमारे 11,000 हून अधिक वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. नेटफ्लिक्स डाऊनची समस्या युनायटेड स्टेट्स मधील वापरकर्त्यांना भेडसावत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires