अजितदादांची भूमिका काय?, शरद पवार काय म्हणाले?; संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलीय. भाजपा आणि राष्ट्रवादीचं राजकीय समीकरण जुळणार का असे तर्क-वितर्क लावले जात असताना खासदार संजय राऊतांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून राष्ट्रवादी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. अजित पवार भाजपात जाणार या चर्चेवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे #SanjayRaut #EknathShinde #AjitPawar #raashtrvadi