Most Influential People In 2023: टाईम मासिकाने जाहीर केली 100 लोकांची यादी, जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजामौली आणि शाहरुख खानचा समावेश
2023-04-14 2
चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि अभिनेता शाहरुख खान यांचा जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट आहेत. टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या यादीत दोघांची नावे समाविष्ट केली आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ