Maharashtra Politics: राहुल गांधी लवकरच घेणार उद्धव ठाकरेंची भेट, कधीही मुंबईत येण्याची शक्यता
2023-04-14 30
काँग्रेस नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक होऊ शकते. राहुल गांधी स्वतः मातोश्रीवर पोहोचून उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ