विरोधी पक्षांची एकजूट वाढवण्यासाठीचा प्रयत्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी घेतली Mallikarjun Kharge आणि Rahul Gandhi यांची भेट
2023-04-14 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. विरोधी पक्षांची एकजूट वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ