Retail Inflation: देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा, मार्चमध्ये किरकोळ महागाईत घट

2023-04-13 1

महागाईच्या बाबतीत देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. देशातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई फेब्रुवारीमधील 6.4 टक्क्यांवरून मार्चमध्ये 5.6 टक्क्यांवर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ