Maharashtra: राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

2023-04-13 23

मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी मुंबईतील अनेक भागात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले पहायला मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires