H3N8 बर्डफ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू, चीनमध्ये आणखी एका व्हायरसने वाढवली चिंता

2023-04-12 12

चीनमध्ये आणखी एका व्हायरसने कहर सुरु केल्यामुळे संपुर्ण जगाच्या नजरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे लागल्या आहेत. H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ