मुंबई पोलिसांनी 24 एप्रिलपर्यंत शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या बेकायदेशीर एकत्र येण्यावर बंदी घालणारा नवा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. शांतता भंग होणे, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने हा आदेश जारी करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ