Sharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

2023-04-12 0

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची सिलव्हर ओकवर भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुण्यातील आपल्या निवासस्थानी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रिपोर्टर - सागर कासार

Videos similaires