मुख्यमंत्रीपदाबाबत Radhakrishna Vikhe Patil पहिल्यांदाच बोलले, काय घडलं? Eknath Shinde | AM3

2023-04-11 3

आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. नगर जिल्ह्यात याबाबत जोरदार चर्चाही रंगली होती.. प्रकाश आंबेडकरांनीही काही दिवसांपुर्वी भाजपकडून राधाकृष्ण विखे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात असं वक्तव्य केलं होतं... (Ashvin VO)

#vikhepatil #eknathshinde #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires