शिवसेनेतील बंड ते ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल; उद्धव ठाकरेंचं रोखठोक मत

2023-04-11 1

लोकसत्ता 'लोकसंवाद' उपक्रमाचा चौथा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमानिमित्त शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंड, ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल, विरोधकांची एकजूट, अदाणी प्रकरण व एकंदरच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं.

Videos similaires