Heatwave: महाराष्ट्रात तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ, पारा आणखी वाढण्याची शक्यता
2023-04-11
9
राज्यात उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत सोमवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ