CM Eknath Shinde: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी
2023-04-11
8
राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ