CM Eknath Shinde Threat: 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार' अशी धमकी देणारा पुण्यातील 'तो' व्यक्ती कोण?
2023-04-11 0
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या वारजे परिसरातून हा फोन आल्याची माहिती आहे. पण शिंदेंना धमकी देणारा नेमका आहे तरी कोण? पाहूयात..