11 एप्रिल म्हणजे आज ज्योतिबा फुले यांची जयंती आहे.परोपकारी, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले ओळखले जातात. ज्योतिबांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा त्यांचे हे विचार अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील आणि प्रेरणा देतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ