Elon Musk: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एलॉन मस्क यांनी ट्विटरवर केले फॉलो
2023-04-11 7
ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. 10 एप्रिल रोजी, टेस्ला चीफच्या 195 फॉलोअर्सच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ