Maharashtra: देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता, खाजगी हवामान विभागाने वर्तवली शक्यता
2023-04-10 39
देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता असण्याचा धोका स्कायमेटने व्यक्त केला आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत अपुरा पाऊस पडणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ