Shinde-Fadnavis in Ayodhya: शिंदे-फडणवीसांकडून रामलल्लांची महाआरती; सेना-भाजपा नेत्यांची उपस्थिती

2023-04-09 2

Shinde-Fadnavis in Ayodhya: शिंदे-फडणवीसांकडून रामलल्लांची महाआरती; सेना-भाजपा नेत्यांची उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांसह अयोध्येत पोहचले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येमध्ये आले आहेत. यावेळी शिंदे-फडणवीसांनी अयोध्येतून रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यानंतर त्यांनी रामलल्लांची महाआरती केली. यावेळी आमदार आणि अनेक नेतेही उपस्थित होते