Solar Eclipse, Surya Grahan 2023 Date Time: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी होणार, जाणून घ्या
2023-04-08 4
आकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. 2023 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे, जे भारतात दिसणार नाही. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1