Gold Rate: सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,025 रुपयांनी वाढून 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

2023-04-06 17

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव 1,025 रुपयांनी वाढून तब्बल 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 61,080 हा सोन्याचा सर्वकालीन उच्चांक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ