Asia’s Richest Person: जागतिक अब्जाधीशांच्या यादीत Mukesh Ambani 9व्या स्थानावर, फोर्ब्सने प्रसिद्ध केली यादी

2023-04-05 8

मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने मंगळवारी जारी केलेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली आहे. या यादीत गौतम अदानी खाली घसरले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ