Priyanka Chopra about her remark on Bollywood: बॅालिवूडबद्दलचं 'ते' विधान आताच का?; प्रियांका चोप्रा म्हणते...

2023-04-04 7

जागतिक कलाकार प्रियांका चोप्रा हिने अमेरिकेतील एका पॉडकास्टमध्ये शोमध्ये बॅालिवूडमधील तिच्या प्रवासाविषयी भाष्य केलं होतं. कशाप्रकारने तिला एकटं पाडलं गेलं होतं. त्रास देण्यात आला होता, याबद्दल तिने सांगितलं होतं. मात्र इतक्या वर्षानंतर ती या सगळ्याबद्दल आताच का बोलती झाली असं तिला विचारण्यात आलं. याबाबत मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत तिने उत्तर दिलं आहे.

Videos similaires