'शिंदे गटाची गाडी अशी अडवली होती का?'; गाडी अडवणाऱ्या पोलिसांना ठाकूरांचा सवाल | Yashomati Thakur

2023-04-03 2

मुंबईहून सुरतला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलीसांनी अडवली. यावेळी 'राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरातला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते. त्यावेळी अशीच चौकशी केली होती का?' असा सवाल यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलीसांना केला.

Videos similaires