Mumbai: तरुणाने दोन महिलांसोबत केला जीवघेणा स्टंट, मुंबई पोलिसांनी एकास केली अटक

2023-04-03 6

काही दिवसापुर्वी मुंबईतील एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ