Electricity Price Hike: विजेच्या दरात 5 -10 टक्के वाढ, मुंबईकरांना वाढत्या वीजबिलाचा झटका, जाणून घ्या नवे दर

2023-04-03 4

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील जनतेला काल महागाईचा मोठा झटका बसला. शहरातील विजेचे दर वाढले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ