Bank Holidays In April 2023: एप्रिल महिन्यात किती दिवस बंद राहणार बँक, पाहा बँकेच्या सुट्यांची यादी

2023-04-02 2

आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) दर महिन्याला बँकेच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते आणि आता एप्रिलमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यादीनुसार आगामी महिन्यात 15 दिवस बँका बंद राहतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1