PM Modi Degree Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे दाखवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

2023-03-31 52

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून शुक्रवारी मोठा झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे सादर करण्याची पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ