Karnataka Farmer viral video: मोदींच्या फोटोकडे पाहून शेतकरी काय बोलू लागला? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल
2023-03-30 0
सोशल मीडियावर सध्या कर्नाटकातील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोकडे पाहून भावनिक झाल्याचं दिसतोय. तर फोटोचं चुंबनंही घेतोय. मात्र असं करण्याचं नेमकं कारण तरी काय? हे व्हिडीओमध्ये पाहा