Iran Hijab Row: इराणमध्ये हिजाब न घातल्यास 49 लाखांचा दंड, पासपोर्टही होऊ शकतो जप्त

2023-03-30 4

कठोर इस्लामिक कायदे असलेल्या इराणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून महिला त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. देशाने नवीन कायद्याद्वारे महिलांच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires