Malware Attacks in India: बँक क्षेत्र सायबर हल्ल्यामुळे असुरक्षित, 2022 मध्ये सुमारे 7 लाख मालवेअर हल्ले
2023-03-30 13
गेल्या काही वर्षांमध्ये सायबर हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता माहिती मिळत आहे की, 2021 मध्ये भारतात 6.5 लाखांहून अधिक मालवेअर हल्ले झाले होते आणि 2022 मध्ये सुमारे 7 लाख हल्ले झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ